Pimpri Chinchwad : पावसातून वाचले, काळाने गाठले,अनधिकृत होर्डिंगने घेतला 5 जणांचा जीव Special Report
नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड | 18 Apr 2023 09:46 PM (IST)

सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसापासून वाचण्यासाठी त्यांनी होर्डिंगच्या बाजूला असलेल्या गॅरेजचा आडोसा घेतला... पण त्यांचं दुर्दैव आढवं आलं... ज्याच्याखाली आश्रय घेतला त्यानेच त्यांचा जीव घेतला... ते होर्डिंग कोसळलं आणि पाचजणांना जीव गेला... गंभीर बाब म्हणजे ते होर्डिग बेकायदा आहे... नेमकं काय घडलं पाहूया या रिपोर्टमधून...