PFI Ram Mandir Special Report : पीएफआयच्या टार्गेटवर राम मंदिर? 'मस्जिद वहीं बनाएंगे' PFI चा प्लॅन?
abp majha web team | 18 Oct 2022 10:58 PM (IST)
PFI Ram Mandir Special Report : गेल्या काही दिवसांपासून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना तपास यंत्रणांच्या रडारवर आलीये. इतकच नाही तर दहशतवाद विरोधी पथकाने पीएफआयच्या काही सदस्यांचं अटकसत्र सुद्धा सुरु केलय. पीएफआयच्या देशभरातील नेत्यांची तपास यंत्रणांकडून झाडाझडती घेतली जातेय. पण महाराष्ट्रातून ताब्यात घेतलेल्या सदस्यांकडून अतिशय खळबळजनक माहिती उघडकीस आलीये. या चौकशीत एका मोठा कट असल्याचं देखील पुढे आलंय... काय आहेत या संघटनेचे धक्कादायक छुपे मनसुबे पाहुयात या रिपोर्टमधून