Petrol Diesel Special Report : राज्यसरकारची दरकपात कागदावरच? केंद्राची दरकपात, राज्याची चलाखी?
abp majha web team
Updated at:
23 May 2022 09:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी राज्य सरकारनं इंधन दरकपातीच्या नावाखाली केलेल्या फसव्या घोषणेची.... केंद्र सरकारनंतर राज्य सरकारनं इंधन करात कपात केली.... पण राज्य सरकारनं केलेली कपात ही चलाखी असल्य़ाचा आरोप भाजपनं केलाय... केंद्र सरकारनं केलेल्या कपातीच राज्य सरकारनं कर कपातीची घोषणा करत दिलासा दिल्याचं भासवलं असा आरोप भाजपनं केलाय... पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट