QR Code Scan Special Report : QR कोडवरुन मिळणार प्रकल्पाची संपूर्ण माहिती, कशी जाणून घ्या?
abp majha web team
Updated at:
29 May 2023 09:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेत्या एक ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पांशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि वेबसाईटच्याच बाजूला ठळकपणे क्यूआर कोड बंधनकारक करण्यात आला आहे. तसं परिपत्रक महारेराकडून जारी करण्यात आलं आहे. त्यामुळं क्यूआर कोड स्कॅन करताच एका क्लिकवर प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार असल्यानं ग्राहकांना याचा फायदा होऊ शकतो.