Pawangad Special Report : पावनगडावरील अनधिकृत मदरसे जमीनदोस्त, पोलीस बंदोबस्तात प्रशासनाची कारवाई
abp majha web team | 07 Jan 2024 07:55 AM (IST)

Pawangad Special Report : पावनगडावरील अनधिकृत मदरसे जमीनदोस्त, पोलीस बंदोबस्तात प्रशासनाची कारवाई
पावनगड, किल्ले पन्हाळगडाचा जोड किल्ला, कोल्हापूरची शान, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार, गेल्या काही वर्षांपूर्वी पावनगडावर तोफगोळे सापडल्यामुळे, शिवकाळामध्ये इथं युद्ध सामग्री ठेवली जायची, असं सांगितलं जातं. मात्र हाच पावनग़ड गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांच्या विळख्यात अडकला होता. आता मात्र या किल्ल्याने मोकळा श्वास घेतलाय. पाहूयात.या स्पेशल रिपोर्टमधून...