✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

abp majha web team  |  09 Feb 2026 10:52 PM (IST)
ABP News

आज महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकांचा गुलाल उधळला.. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचा निकाल लागला.. प्रत्येक पक्षांनं आपआपली आकडेवारीही जाहीर केली. आकड्याचंच बोलयाचं तर भाजपनं सर्वाधिक जागा इथंही जिंकल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं.. पण, इतर निवडणुकांपेक्षा जिल्हा परिषदांच्या निवडणुका वेगळ्या असतात.. आपल्या राज्यात भौगोलिक विभागानुसार राजकारणही बदलतं.. कोकण असो की पश्चिम महाराष्ट्र.... उत्तर महाराष्ट्र असो की मराठवाडा असो वा विदर्भ.. प्रत्येक भागाचं एक वेगळं राजकारण आहे.. म्हणून त्यांचं विश्लेषण विभागवार समजून घेतलं पाहिजे.. आजच्या राजकीय शोलेमध्ये आपण आजच्या निकालाचं विभागवार विश्लेषण करुयात.. सुरुवात पश्चिम महाराष्ट्रापासून..


पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका गमावल्यानंतर...


अजित पवारांना पुण्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या गमावून चालणार नव्हतं....


म्हणूनच त्यांनी महापालिकेतला पराभव बाजूला ठेवत, पायाला भिंगरी लावून प्रचार सुरू केला..


मात्र अशाच एका प्रचारासाठी बारामतीत उतरताना विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला..


 


पुण्याप्रमाणे साताऱ्यातही दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत, बड्या प्रतिस्पर्ध्यांना काटे की टक्कर दिलीय..


साताऱ्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढले...


मंत्री जयकुमार गोरेंना साताऱ्याच्या मतदारांनी मोठा धक्का दिलाय..


जयकुमार गोरेंचा एक भाऊ आणि वहिनी यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय..


स्वतःचं होमपिच असलेल्या माण-खटावमध्ये देखील जयकुमार गोरेंना म्हणावी अशी कामगिरी दाखवता आलेली नाही


साताऱ्यातला भाजपचा आणखी एक मोठा चेहरा म्हणजे शिवेंद्रराजे...


मात्र आपल्या निकटवर्तींना जिंकून आणण्यात शिवेंद्रराजेही अपयशी ठरले


साताऱ्याला लाभलेले तिसरे मंत्री म्हणजे शिवसेनेचे शंभूराज देसाई


त्यांनी मात्र पाटणचा गड राखलाय..


साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती..


महेश शिंदेंना आमदारकीला साजेशी अशी कामगिरी झेडपीच्या निवडणुकीत करता आलेली नाहीय..


 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pashchim Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रात झेपीचा कारभारी कोण? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.