Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report

राजकारणात कोण कुणाला भेटतं, हे जितकं महत्त्त्वाचं असतं, तितकीच या भेटींची वेळही महत्त्वाची असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट यासाठीच चर्चेचा विषय ठरतेय. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे आणि पटेलांचं नाव नसणं आणि त्यानंतर तटकरेंनी शरद पवारांची भेट घेणं, हा निव्वळ योगायोग आहे का, असा प्रश्न त्यामुळं साहजिकच निर्माण झालाय. या भेटीचा आणि भेटीमागच्या समीकरणांचा वेध घेणारा, हा स्पेशल रिपोर्ट. राजकारणात कोण कुणाला भेटतं, हे जितकं महत्त्त्वाचं असतं, तितकीच या भेटींची वेळही महत्त्वाची असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट यासाठीच चर्चेचा विषय ठरतेय. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात तटकरे आणि पटेलांचं नाव नसणं आणि त्यानंतर तटकरेंनी शरद पवारांची भेट घेणं, हा निव्वळ योगायोग आहे का, असा प्रश्न त्यामुळं साहजिकच निर्माण झालाय. या भेटीचा आणि भेटीमागच्या समीकरणांचा वेध घेणारा, हा स्पेशल रिपोर्ट.