Parner :आधी आत्महत्येचा इशारा, नंतर खुलासा; ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लिपनं राजकारणात खळबळ ABP Majha
निखील चौकर, एबीपी माझा | 23 Aug 2021 09:58 PM (IST)
पारनेरच्या तहसीलदारांनी आत्महत्येचा इशारा देत एक ऑडिओ क्लीप व्हायरल केली होत, त्यानंतर पारनेरमध्ये बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्या. अण्णा हजारे, इंदोरीकर महाराजांच्या भेटीगाठी घेतल्या गेल्या आणि त्यानंतर ज्योती देवरे यांनी आत्महत्या करणार नाही अशी हमी दिली. नेमकं काय घडलं, पाहा माझाचा हा स्पेशल रिपोर्ट.