✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

abp majha web team  |  27 Jul 2026 10:42 PM (IST)
ABP News

दिल्ली आणि सीवानमधल्या या घटनांचे पडसाद आज संसदेतही उमटले... शनिवारी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला अन् प्रल्हाद जोशी यांनी काल पदभारही स्वीकारला... पेपरफुटीबाबत केंद्र सरकारनंही अनेक मोठी पावलं उचललीयेत... यामुळे विरोधकांचं समाधान होईल आणि संसदेचं कामकाज सुरळीत होईल, या आशेवर सरकार होतं. मात्र आता पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कथित अत्याचारावरून विरोधी पक्षांनी सभागृहाचं कामकाज रोखून धरलंय... दिवसभरात नेमकं काय घडलं, बघुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये... 
.


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरूवात ही अशी होती... 


शनिवारी राजीनामा दिल्यानंतर संसदेत आलेल्या धर्मेंद्र प्रधानांचं एनडीएच्या खासदारांनी असं स्वागत केलं... 


झालं गेलं गंगेला मिळालं, असं म्हणत नव्या आठवड्याची नवी सुरुवात करण्याचा हा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असावा... 


तर दुसरीकडे विरोधी पक्षांचे खासदार मात्र संसदभवनाच्या प्रांगणात निदर्शनं करून आपले इरादे स्पष्ट करत होते...



गेला संपूर्ण आठवडा धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला... 


अखेर विरोधकांचा दबाव आणि जेन-झीच्या आंदोलनचा रेटा, यामुळे प्रधान पायउतार झाले... 


त्याच वेळी सरकारी परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कायदा कडक करणारं विधेयक सरकारनं आणलं... 


मात्र विरोधकांनी आपला फोकस धर्मेंद्र प्रधानांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे वळवला... 


नवी दिल्लीतल्या आंदोलकांवर पॅलेट गनचा वापर आणि बिहारमध्ये ए के ४७ रायफलमधून गोळीबाराचा आरोप हे मुद्दे विरोधकांनी लावून धरले... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.