Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परभणीतील मुली शिकल्या जपानी भाषा! अॅपच्या माध्यमातून वाक्ये, शब्द, कवितांचा सराव | स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jan 2021 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App“इच्छा तिथे मार्ग"या उक्ती प्रमाणे एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यात कितीही अडथळे आले तरी ती पूर्ण करता येते हे करून दाखवलंय परभणीच्या नागरजवळा गावातील मुलींनी. कुणीही न शिकवता केवळ तंत्रज्ञानाचा वापर करून थेट जपानी भाषा या मुलींनी आत्मसात केलीय.व गावातील इतर मुलांनाही त्या शिकवत आहेत.पाहुयात खाडखाड जापनीज बोलणाऱ्या गावातील मुलींवरील एबीपी माझाचा खास रिपोर्ट.