Parbhani Shirala : 'त्या' 12 बैलांच्या जिभा कुणी कापल्या? जीभ झडण्याचा विकार की षडयंत्र?
abp majha web team | 04 Nov 2022 11:26 PM (IST)

परभणीतील शिराळा इथं १२ बैलांची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय..हा प्रकार नेमका काय आहे.. कोणत्या रोगामुळे जीभा कापल्या जात आहेत की हे अंधश्रद्धेतून घडतंय पाहुयात हा रिपोर्ट