Parbhani : 'या' अनाथांचा नाथ कोण? आई-वडिलांचं छत्र हरवलेल्या मुलांची कथा
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2021 02:54 PM (IST)

अवघ्या तीन दिवसांच्या अंतरानं काळे दाम्पत्यांचं निधन झाल्याने उदयनच्या डोक्यावरील छत्र हरवलंय.