Parbhani Murti Special Report: नागोबाचा कोप, गावकऱ्यांची उडाली झोप! मूर्ती गायब झाल्यावर नागाचा वावर
abp majha web team | 16 Jul 2022 11:25 PM (IST)

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माळरानावर वसलेल्या कोद्री गावात 70 वर्षापूर्वीचं महादेव मंदिर आहे. या मंदिरासमोरच नागोबाची मूर्ती बसवलेली होती. मात्र 13 जुलैला नागोबाची मूर्तीच अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे, आणि या गावात एक अफवा पसरली. काय आहे प्रकरण पाहूयात