Param Bir Singh and Sachin Vaze Meet ; या भेटींचा तपासावर काय परिणाम होणार? ABP Majha
abp majha web team | 01 Dec 2021 07:48 AM (IST)
अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात अटकेत असलेले सचिन वाझे आणि माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची काल भेट झाली होती. आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचीही भेट झाल्याची माहिती आहे..त्यामुळं या दोन्ही भेटींचा सुनावणीवर काय परिणाम होणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.