Parali Special Report : परळीत पुन्हा एकदा अवैध गर्भपात, मुलाचा हव्यास, डॉक्टर अटकेत
abp majha web team | 27 Jul 2022 11:56 PM (IST)

परळी शहरात पुन्हा एकदा गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचं भयंकर प्रकरण समोर आले आहे.. नंदकुमार स्वामी नावाच्या डॉक्टरांने निर्दयतेचा कळस गाठून क्रूरपणे कसा गर्भपात केला पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट