Parag Agrawal new Twitter CEO : सिलिकॉन व्हॅलीत पुन्हा भारतीयांचाच दबदबा ABP Majha
abp majha web team | 01 Dec 2021 06:53 AM (IST)

ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह जगातल्या इतर मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय चेहरे आहेत. पाहूयात त्याचाच आढावा घेणारा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.