Pandharpur Tulashi Vrundavan Special Report : तुळशी वृंदावनावतील 2 मंदिरं कोसळली
abp majha web team
Updated at:
03 May 2023 09:35 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur Tulashi Vrundavan Special Report : तुळशी वृंदावनावतील 2 मंदिरं कोसळली
२०१९ साली पंढरपुरात वनविभागानं एक वृंदावन उभं केलं.. त्याच तुळशी वृंदावनाचं लोकार्पण झालं, पण, काही महिन्यातच हे वृंदावन वादात अकडण्याची शक्यता आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी या ठिकाणंच आकर्षण वाढतं असतानाच, इथल्या काही मंदिरांमध्ये पडझड झाली आणि भाविकांमध्ये संताप निर्माण झाला. काय स्थिती आहे इथली आणि काय कारणं आहेत इथल्या पडझडीची.