Palghar Water Special Report : आईची धडपड, अनोखी शक्कल, आईसाठी मुलानं खोदली विहीर...
abp majha web team | 23 May 2023 11:32 PM (IST)

पालघरमध्ये काही भागात भीषण पाणीटंचाई भासतेय. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय.. आपल्या आईला पाण्यासाठी भटकंती करायला नको म्हणून आठवीत शिकणाऱ्या एका मुलानं थेट विहीरचं खोदली.