Palghar Bridge Special Report : पालघरमध्ये अनेक गावांना ना रस्ता, ना नद्यांवर पूल ABP Majha
abp majha web team
Updated at:
25 Jul 2023 08:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPalghar Bridge Special Report : पालघरमध्ये अनेक गावांना ना रस्ता, ना नद्यांवर पूल ABP Majha
भारताचं मंगळयान आता अवकाशात झेपावलंय. डिजिटल क्रांतीच्या वाटेवर भारताचा प्रवास सुरू झालाय आणि आता आता तर एआयचा मायाजाल भारतात येऊ पाहतोय. हे सगळं असलं तरी, भारतातील कित्येक खेडी अद्यापही मूलभूत सुविधा नसल्याने तडफडतायत. देशात रस्त्यांचं जाळ विणलं गेलंय. भले मोठे पूल उभारले गेलेत. मात्र काही खेड्यांना विकासाशी जोडण्यासाठी सुविधांचा पूलच नसेल तर. तर जगणं कसं जीवघेणं होतं. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामस्थांच्या पदरी पडलेलं भोगणं.