✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pakistan Water Issue : वॉटर स्ट्राईक, भारतानं पाणी अडवल्यानं पाकमधील शेती धोक्यात

abp majha web team   |  14 May 2025 11:57 PM (IST)

Pakistan Water Issue : वॉटर स्ट्राईक, भारतानं पाणी अडवल्यानं पाकमधील शेती धोक्यात


ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून (Operation Sindoor) भारतीय हवाईदलाने 7 मे रोजी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना गाडल्यानंतर, 9 आणि 10 मे रोजी ब्राह्मोस आणि स्काल्प क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने  पाकिस्तानच्या 11 हवाई तळांवर हल्ले करून त्यांचं कंबरडं मोडलं. भारताच्या या कारवाईची पाकिस्ताननेही कबुली दिली. भारताच्या या ऑपरेशन सिंदूरचे आता सॅटेलाईट फोटोही समोर आले आहेत.


पाकिस्तानी हवाई दलासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या सरगोधा हवाईतळाला सर्वात आधी भारतीय हवाईदलाने निशाण्यावर घेतलं. लाहोरच्या पश्चिमेस आणि पंजाब सीमेपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावरील या हवाईतळावरी दोन्ही धावपट्यांवर बॉम्ब टाकण्यात आले. 


आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या दोनशे किलोमीटर अंतरावरील, पाकिस्तानच्या जाकोबाबाद हवाई तळाला भारताने टार्गेट केलं. या हवाई तळावरील हँगर भारतीय हवाईदलाने उद्ध्वस्त केलं. या ठिकाणी विमानांची दुरुस्ती आणि देखभाल केली जात होती.


यापाठोपाठ भारताने आपला मोर्चा वळवला तो 2017 पासून कार्यरत झालेल्या जामशोरो येथील भोलारी हवाईतळाकडे. भारतीय हवाई दलाने हवाई हल्ला करत या तळावरील हँगरला लक्ष्य केले. यात मोठे नुकसान झाल्याचे सॅटेलाईट फोटोतून दिसते.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pakistan Water Issue : वॉटर स्ट्राईक, भारतानं पाणी अडवल्यानं पाकमधील शेती धोक्यात

TRENDING VIDEOS

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा5 Hour ago

Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत7 Hour ago

Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून7 Hour ago

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?18 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.