Pakistan Takshashila Tour : कधीही न पाहिलेल्या पाकिस्तानची सफर Champions Trophy Special Report
जयदीप मेढे | 25 Feb 2025 11:11 PM (IST)

Pakistan ICC Champions Trophy | कधीही न पाहिलेल्या पाकिस्तानची सफर 'एबीपी माझा'वर Special Report
सध्या पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार सुरु आहे. भारताचे सामने दुबईत सुरु असले तरी याचनिमित्तानं 'एबीपी माझा' पाकिस्तानात पोहोचलंय. माझाचे प्रतिनिधी क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सध्या पाकिस्तानात आहेत. यावेळी लेले आपल्याला तुम्ही कधीही न पाहिलेला पाकिस्तान दाखवणार आहेत. चला तर मग पाहूयात आज लेले आपल्याला पाकिस्तानच्या कोणत्या भागात घेऊन जातायत...