एक्स्प्लोर

Pahalgam Tourism : पहलगाम हल्ल्यानंतर काय आहे काश्मीरमधली परिस्थिती? Special Report

Pahalgam Tourism : पहलगाम हल्ल्यानंतर काय आहे काश्मीरमधली परिस्थिती? Special Report

पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला आता दीड महिना होत आलाय. पण या हल्ल्यामुळे पहलगाम आणि एकूणच काश्मीरच्या पर्यटनाला मोठा धक्का बसला. पण इथलं प्रशासन आणि व्यापारी, व्यावसायिक पर्यटकांची पावलं पुन्हा काश्मीरकडे वळावीत यासाठी प्रयत्न करतायत. काश्मीरमधली सध्याची परिस्थिती कशी आहे? इथलं पर्यटन पुन्हा बहरण्यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाकडून काय तयारी सुरु आहे? आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या निमित्तानं पहलगाम आणि एकूणच काश्मीरमधल्या पर्यटनाला चालना मिळणार का? पाहूयात आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी या सगळ्याचा घेतलेला हा आढावा...

मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या

पहलगामच्या याच बैसरन व्हॅलीत

दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला...

२२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या त्या भ्याड हल्ल्याच्या त्या जखमा अजूनही ताज्या आहेत...

पण हा हल्ला झाला आणि कलम ३७० हटवल्यानंतर

बहरलेल्या काश्मीरमधल्या पर्यटनाला पुन्हा खीळ बसली...

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी मान्य केलंय

की लोकांच्या मनात भीती आहे

पण सरकारकडून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे

शर्तीचे प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी म्हटलंय...

इथल्या सरकारनं दहशतवादी हल्ल्यात

मृत्युमुखी पडलेल्यांचं एक स्मारक बांधण्याचाही निर्णय घेतलाय....

बाईट - ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू काश्मीर
((Feed : R Pahalgam Omar Abdullah TT))

काश्मीरच पर्यटन पुन्हा सुरू व्हावं

यासाठी इथले स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकही प्रयत्न करतायत...

पण नेहमी गजबजलेल्या जम्मूतल्या लाल चौकातील मार्केटमध्ये शुकशुकाट आहे...

रिकामी दुकानं...

प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या रिक्षा...

गेल्या महिन्याभरात काश्मीरमध्ये हेच चित्र दिसतंय...

हल्ल्यानंतर काश्मीरमधलं तब्बल ९० टक्के बुकिंग रद्द झालंय....

आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी तर २०२६ पर्यंतच्या बुकिंग रद्द केल्याची ही माहिती आहे...

दरम्यान समानाधानाची एक बाब म्हणजे

अमरनाथ यात्रा लवकरच सुरु होणार आहे...

जिथे हल्ला झाला ते पहलगाम म्हणजे या यात्रेचा बेस कॅम्प

आतापर्यंत जवळपास ४ लाख भाविकांनी

अमरनाथ यात्रेचं बुकिंग केलंय...

त्यामुळे या यात्रेच्या निमित्तानं पर्यटकांचा काश्मीरशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडला जाईल हीच अपेक्षा...

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली

व्हिडीओ

BJP Grand Plan Operation Tiger : शिदेंना ताकदीची गोळी, भाजपची कोणती खेळी? Special Report
Opration Tiger : खासदार वाढले तरी ऑपरेशन टायगर सुरूच; शिंदेंचं अंतिम लक्ष्य काय? | Special Report
Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report
Arvind Sawant on Operation Tiger : ऑपरेशन टायगर फेल, सगळे खासदार ठाकरेंसोबत, सावंतांचा दावा
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yes Bank Share Price : 'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
'गोल्डन क्रॉसओव्हर'मुळे यस बँक शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक
HCC Share Price : 30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
30 रुपायांपेक्षा कमी किमतीचा शेअर, मुकुल अग्रवाल यांनी एकाच दिवसात कमावले 7 कोटी, शेअर्समध्ये 5 टक्क्यांची तेजी
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
उद्धवजी, आदित्य आणि वहिनी हे तिघेच पक्षात राहणार, रामदास कदमांचा टोला, देखो आगे क्या होता है म्हणत दिला इशारा
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
पंढरपुरातील तरुणाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, आई म्हणते, माझ्या मुलाला संपवलं; पोलीस म्हणतात, रेल्वेसमोर उडी मारली
Shivsena : ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
ऑपरेशन टायगर फुलप्रूफ, तांत्रिक बाबींमुळे पुरावे दिले नाहीत, ठाकरेंचे डावपेच बघूनच पुढचे पाऊल; शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, सूत्रांची माहिती
Prince Yadav: प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
प्रिन्स यादव पदार्पणाच्या सामन्यातच दुर्दैवी ठरला, नको तेच घडलं; अशी चूक आयुष्यभर कधीच विसरणार नाही!
Weather Update: जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही मान्सूनने देशाचा बराचसा भाग व्यापलाच नाही; 723 जिल्ह्यांपैकी केवळ 103 जिल्ह्यांमध्ये सामान्य पाऊस, गेल्या सात दिवसांपासून तेलंगणात अडकला
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
ऑपरेशन टायगर फेल, आमचे सर्वच्या सर्व 9 खासदार आमच्यासोबत; ओमराजे निंबाळकरांबद्दही बोलले अरविंद सावंत
Embed widget