✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Pahalgam Terror Attack Mastermind Saifullah Kasuri :पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण? Special Report

abp majha web team   |  23 Apr 2025 11:39 PM (IST)

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अख्खा देश हादरला. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला. पण त्या निष्पाप २६ पर्यटकांना कुणी मारलं हा सवाल सातत्यानं विचारला जातोय. ते क्रूर दहशतवादी कोण आहेत? या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे? आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून...


नुसती दृश्य पाहून कुणाच्याही काळजाचा थरकाप उडेल...


मग प्रत्यक्षात ज्यांनी हे अनुभवलं, त्यांच्यावर काय वेळ ओढवली असेल हे शब्दात वर्णन करण्यापलिकडे आहे..


भूतलावरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये, रक्ताचे पाट वाहणारे हेच ते चार नराधम


आदिल गुरू, आसिफ शेख, सुलेमान शाह आणि अबू तल्हा


धक्कादायक म्हणजे यातले दोन जण पाकिस्तानचे तर दोन जण जम्मू-काश्मीरचेच आहेत


आदिल गुरी हा अनंतनाग जिल्ह्यातला आहे, तर आसिफ शेख हा सोपोरचा आहे. 


सुलेमान शाह आणि अबू तल्हा हे पाकिस्तानातून पहलगाममध्ये आले होते..


दोन आठवड्यांपूर्वी भारतात आल्याची प्राथमिक माहिती आहे... 


पीर पंजाल पर्वतरांगांमधून, दाट जंगल पार करत दहशतवाद्यांनी पहलगामचा रस्ता धरला


राजौरीच्या चत्रूमधून वधावनमार्गे ते पहलगाममध्ये पोहोचले


आता दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगामची निवड का केली असावी यासाठी आम्ही काश्मीरमध्ये अनेक वर्षे कार्यरत राहिलेले सेवानिवृत्त मेजर जनरल अनिल बाम यांना गाठलं


चिथावणीखोर भाषण करणारा हा आहे आहे सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद...


लष्कर ए तोयबाचा कमांडर...


पहलगाम हल्ल्यामागचा हाच मास्टरमाईंड असल्याचं समजतंय..


आता एक नजर याच्या कुंडलीवर टाकुयात


पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला कसुरी

सैफुल्ला खालिद किंवा सैफुल्ला कसुरी हा लष्कर ए तय्यबाचा उपप्रमुख

वय ४० ते ४५ वर्ष असल्याची माहिती

लष्कर ए तय्यबाचा म्होरक्या हाफीज सईदचा विश्वासू सहकारी

साजिद जट, अली, हबीबुल्ला, नौमान अशा अनेक कसुरीची ओळख

गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार पाकिस्तानच्या पंजाबचा रहिवासी

वर्ष २००० च्या सुरुवातीला लष्कर ए तय्यबामध्ये सामील

पाकिस्तानच्या मुरिदकेतील एलईटी कॅम्पमध्ये प्रशिक्षण

जम्मू काश्मीरच्या पूछ-राजौरी भागातील दहशतवादी कारवायांचा सूत्रधार

सैफुल्लाकडून द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) आणि पीपल्स अँटी-फॅसिस्ट फोर्स (PAFF) ची स्थापना

हल्ल्यांची थेट जबाबदारी घेण्यापासून वाचण्यासाठी 'जैश ए मोहम्मद'साठी काम

सैफुल्ला कसुरीच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याची माहिती

२०१९ मध्ये काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याचा कसुरीकडून जाहीर निषेध

दोन महिन्यांपूर्वी खालिदचं काश्मीरवरुन प्रक्षोभक भाषण

पहलगाम हल्ला करण्यासाठी कसुरीनं जम्मू काश्मिरात घुसवले ५ ते ६ दहशतवादी

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Pahalgam Terror Attack Mastermind Saifullah Kasuri :पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण? Special Report

TRENDING VIDEOS

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...3 Hour ago

Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे3 Hour ago

Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार6 Hour ago

Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार6 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.