Osmanabad Bhonga Special Report : उस्मानाबादच्या गावात वाजतो भोंगा, TV होतात बंद;काय आहे प्रकरण?
abp majha web team | 23 Nov 2022 08:41 PM (IST)

बातमी उस्मानाबादमधून. उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी गाव.. या गावात रोज संध्याकाळी सहा वाजता एक भोंगा वाजतो आणि घरातले टीव्ही, मोबाईल बंद होतात. आठ वाजेपर्यंत हे असंच चित्र असतं. पण हे गाव असं का करतं? सहा ते आठ या वेळेत गावात नेमकं काय घडतं पाहूया त्यावरचा हा एक रिपोर्ट