Osmanabad SugarCane : अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कसा सोडवणार? ऊस तोडणीसाठी शेतकऱ्याचा टाहो Special Report
abp majha web team | 01 Apr 2022 09:01 PM (IST)

यंदा पाऊस चांगला राहिल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली... मात्र ही ऊस लागवड एवढी जास्त होती. की आता अतिरीक्त उसाचा प्रश्न गंभीर झालाय. या प्रश्नाची दाहकता दाखवणारा एका शेतकऱ्याचा व्हिडीओ समोर आलाय. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,