Osmanabad : दहिफळ गावावर सीसीटीव्हींची नजर; दरोडेखोरांना बसणार चाप Special Report
abp majha web team | 27 Jan 2022 08:06 PM (IST)

उस्मानाबाद दहिफळ गावातील ग्रामस्थांना आता सुखाची झोप लागणार आहे.. कारण दहिफळ गावावर आता ४५ सीसीटीव्हींची नजर असणार आहे.. या गावात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता.म्हणून गावतील लहान मोठ्या सर्वच रस्त्यांवर सीसीटीव्ही बसवलेत.. पाहुयात..