Opposition Parties Meeting:बिहारमध्ये विरोधकांची महाआघाडी,भाजपविरोधी 15 पक्षांची बैठक Special Report
abp majha web team
Updated at:
22 Jun 2023 10:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजपाच्या विजयाचा चौफेर उधळणारा वारू रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकीची मोट बांधतायत... खरंतर, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा सारीपाट मांडला गेला. अर्थात, तो नंतर कसा उधळला गेला, हे वेगळं सांगायला नको... मात्र, आता देशभरात हा प्रयोग करण्यासाठी बिहारमध्ये उद्या एक बैठक होतीय. त्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, उद्धव ठाकरे, संजय राऊत उपस्थित राहणार आहेत... पण,
हाच प्रयोग राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होईल का?, भाजपच्या विरोधकांमधलेच अंतर्गत विरोध बाजूल टाकता येतील का? आणि तसं करायचं झालं, तर नेमका रोडमॅप काय? हे प्रश्न मात्र नव्याने उभे राहिलेत... पाहूयात स्पेशल रिपोर्टमधून...