✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Operation Sindoor Name : सर्जिकल स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर नाव का देण्यात आलं? Special Report

Operation Sindoor Name : सर्जिकल स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर नाव का देण्यात आलं? Special Report

abp majha web team Updated at: 07 May 2025 10:58 PM (IST)

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं केलेला एअरस्ट्राईक जितका लक्षवेधी होता, तितकंच लक्षवेधी होतं या मोहिमेचं नाव. ऑपरेशन सिंदूर. २६ महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा बदला घेणाऱ्या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींची. भारताची रणनिती आणि देशवासियांची भावना यांचा मिलाफ साधणाऱ्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाची ही गोष्ट.


((एअर स्ट्राईकच्या व्हिज्युअल्सनी ओपन करावे))


व्हिओ - 
ऑपरेशन सिंदूर..
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमा, वेदना आणि बदला या तिन्ही गोष्टींचा सार सांगणारे दोन शब्द..


ऑपरेशन सिंदूर..
पहलगाममध्ये जीव गमावलेल्या निष्पाप पर्यटकांच्या रक्ताचा भारतीय लष्करानं घेतलेला सूड.


ऑपरेशन सिंदूर..
भारतविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, याचा पाकिस्तानला मिळालेला आणखी एक धडा…


((व्हिज्युअल्स सोडावेत))


व्हिओ - 
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातल्या नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणारं भारताचं हे महत्त्वाकांक्षी ऑपरेशन..


या कारवाईसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव सुचवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी.


पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांना टार्गेट करून हल्ला केला होता...


पहलगाममध्ये २६ महिलांचं कुंकू पुसल्याचा बदला बुधवारी पहाटे भारतीय लष्करानं घेतला.


या कारवाईचं नाव ऑपरेशन सिदूर असल्याचं जेव्हा मृतांच्या नातेवाईकांना समजलं, तेव्हा इतर तपशीलांची गरजच उरली नाही. 


((नातेवाईकांचे बॅक टू बॅक बाईट लावावेत))


बाईट - नातेवाईक
etxm ganbote wife on sindoor name byte 070525
((अच्छा ही हुआ है. नाम दिया है अच्छा है. हमे उस बात का बहुत दुःख है. बाहर नही निकल सकते. गुंड प्रवृत्ती के लोगो को मारा. अब वो आंख उठाकर भी नही देख सकते))


बाईट - शैलेश कथलिया 
((मिशन सिंधुर मुळे आमच्या पतीच्या आत्मयला शांति मिळेल. मी सगळ्यांचे आभार मानते आर्मी भाऊ सरकार यांनी जे केले त्याचे आभार. मिशन सिंदूर नाव हे खूप चांगले आहे हे आपल्या नावात सगळे आहे))


बाईट - हर्षद लेले (संजय लेले यांचा मुलगा)
R MUMVEDANT HARSHAD LELE TT 070525
((ऑपरेशन सिंदूर हे नाव योग्य दिल आहे... हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा कोणत्या पुरुषाचं निधन होतं... तेव्हा त्या पुरुषाची बायको टिकली लावत नाही… हे जे 28 लोक मेले त्यांच्यासोबत सुद्धा हेच झालं ना... जी मृत पावले त्यांच्यासाठी हे सिम्बॉलिक नाव आहे. आमच्या कुटुंबाचे दुःख पूर्णपणे जाणार नाही... थोडं समाधान आहे की जे गेले त्यांचा बदला घेतला गेला…))


व्हिओ - 
ऑपरेशन सिंदूर हे दोन शब्द २२ एप्रिल ते ७ मे या १५ दिवसांचा सगळा घटनाक्रम त्यातील भावनांसह सांगणारे ठरले.


'ऑपरेशन' शब्दात देशाची रणनिती होती....


तर सिंदूर शब्दात देशवासियांच्या भावनांचे हुंकार होते.


बाईट - देवेंद्र फडणवीस
((दहशतवाद्यांनी माता भगिनींचं कुंकू पुसलं. त्याचा बदला आम्ही घेतला. ))



बाईट - छगन भुजबळ
R NASHIK CHHAGAN BHUJBAL BYTE 070525
((या कारवाईला ऑपरेशन सिंदूर समर्पक नाव दिले आहे
(आमच्या भगिनी चे कुंकू पुसले त्याचा बदला घेतला आहे*
निश्चितपणे कारवाई केली आहे
पाकिस्तान ची बडबड होतो त्याचा फुगा फुटला))


व्हिओ - 
अर्थात, या ऑपरेशनचं नाव जितकं समर्पक होतं, तितकीच हवाई दलानं केलेली कारवाईदेखील मोठी होती.


त्यामुळं सर्वपक्षीयांनी या ऑपरेशननंतर लष्कराला मानाचा मुजरा केला. 


बाईट - सुप्रिया सुळे
R PUNE SUPRIYA SULE PC 070525
((नाव काय दिलं हे त्या त्या सरकारच्या मनावर असतं. भारतीय सैन्य जे करत त्याच नेहमी मनापासून मी स्वागत करते ते कर्तृत्वान आहेत आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान आहे. इंडियन आर्मिला ला मनाचा मुजरा
युद्ध आपण लढलो आहोत. आपला इतिहास युद्धाचा आहे))


बाईट - इम्तियाज जलील
etxm imtiyaz zaleel on sindoor name byte 070525 PP
((एक आमची बहीण, जिचं लग्न होऊन फक्त सहाच दिवस झाले होते. काश्मीरला फिरायला गेली होती. नवऱ्याला मारण्यात आलं. तिचा हिशेब घेण्यासाठी हे नाव देण्यात आलंय. नाव काहीही ठेवा. महत्त्वाचं हे होतं ऍक्शन घेणं. या ऍक्शनसाठी आम्ही सरकारचं स्वागत करतो.))


फायनल व्हिओ - 


नावात काय आहे, हा शेक्सपियरचा प्रश्न वर्षानुवर्षं विचारला जातो.


पण नावात बरंच काही आहे, हे ऑपरेशन सिंदूरनं सिद्ध करून दाखवलंय.


आज प्रत्येक भारतीय अभिमानानं फक्त एवढंच म्हणतोय..
ऑपरेशन सिंदूर… बस ‘नाम’ ही काफी है….


अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. 


 

TRENDING VIDEOS

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, 'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ1 Day ago

Maharashtra News | Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक1 Day ago

Azam Khan Bail | अखेरच्या गुन्ह्यातही जामीन, आज Azam Khan तुरुंगातून बाहेर येणार?1 Day ago

Maharashtra Floods | Parbhani च्या Takli Neelwarn गावाचा संपर्क तुटला, पूल पाण्याखाली, शेतीचं नुकसान1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.