Operation Ganga Special Report : भारताचं 'ऑपरेशन गंगा', युक्रेनमधल्या प्रत्येक भारतीयला परत आणणार
abp majha web team
Updated at:
28 Feb 2022 11:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारकडून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु करण्यात आलं आहे. आतापर्यंत 4 फ्लाईट्समधून 1 हजार 147 लोकांना भारतात परत आणण्यात आले आहे. ((तर, काल 3 फ्लाइटमधून 928 भारतीयांना परत आणण्यात आलंय.