✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report

abp majha web team  |  17 Jun 2026 10:30 PM (IST)
ABP News

गेल्या कित्येक महिन्यांपासून एक ऑपरेशन चर्चेत होतं... ते म्हणजे ऑपरेशन टायगर... आणि आता हे चर्चेतलं ऑपरेशन प्रत्यक्षात साकारलं गेल्याचं कळतंय.. ठाकरेंच्या शिवसेनेच्या लोकसभेतल्या ९ खासदारांपैकी ६ खासदारांना गळाला लावण्यासाठी शिंदेंनी ऑपरेशन टायगरची योजना आखली.. प्रत्यक्षात सहापैकी किती खासदार शिंदेंसोबत जाणार आणि किती खासदार ठाकरेंकडे उरणार? हे चित्र १९ जूनला दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिनालाच स्पष्ट होणार आहे.. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरु होती. अखेर 10 जून रोजी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टाइगरवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.. १० जूनला दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेंच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली रात्री ११ वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला ओमराजे देखील दिल्लीत उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.  

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Operation Tiger Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : ऑपरेशन फत्ते की ठाकरेंकडे पत्ते? | Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.