Sameer Wankhede : एक माणूस, दोन धर्म... तीन दाखले! समीर दाऊद वानखेडे की समीर ज्ञानदेव वानखेडे?
abp majha web team | 18 Nov 2021 11:48 PM (IST)

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे विरुद्ध मंत्री नवाब मलिक असा संघर्ष सुरुच आहे. समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर नाव समीर दाऊद वानखेडे आणि धर्म मुस्लिम असा उल्लेख असल्याचा दावा मंत्री नवाब मलिकांनी केलाय. याशिवाय वानखेडेंचा फर्जीवाडा समोर आलाय, लवकरच त्यांची नोकरीही जाणार असा पुनरुच्चार मंत्री मलिकांनी केलाय.