Pawar NCP Special Report : कुटुंब एक, मतं अनेक, अजित दादांच्या विधानावरुन वाद
abp majha web team | 25 Feb 2023 09:55 PM (IST)

राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झालीय, ती मध्यावधी निवडणुकांची, चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणूक सुरु आहे... आणि याचदरम्यानच अजित पवारांनी राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं विधान केलंय.. आणि दुसरीकडे आता दादांच्या घरातच विविध मतं समोर येतायत