Pandharpur People Opinion : पंढरपुरातल्या जनतेचा कौल कुणाच्या बाजुने ? ठाकरेंच्या की शिंदेंच्या?
abp majha web team | 07 Aug 2022 11:27 PM (IST)
महाराष्ट्रातल्या जनतेनं गेल्या अडीच वर्षात अभूतपूर्व सत्तानाट्य पाहिलं... अनेक गणितं पाहिलं... आताच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल... हे तुम्हा-आम्हाला सोडा... त्यांनाही कदाचित ठाऊक नसेल... तर ठाकरे-शिंदेंमधला वाद कधी संपेल हेही कुणी सांगू शकत नाही... दरम्यान जनतेला काय वाटतंय... या सगळेवर जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे आम्ही जाणून घेतलंय... पाहुयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांचा हा विशेष रिपोर्ट