Osmanabad : Omicron रुग्णांमध्ये कुठले बदल? ओमायक्रॉनवर मात करणारे 'माझा'वर
abp majha web team
Updated at:
25 Dec 2021 08:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओमायक्रोनचा ज्या गतीने प्रसार होतो ते पाहता प्रशासन सतर्क झालंय. त्यापार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ज्यांना ओमायक्रॅानची बाधा झाली होती त्यांना एबीपी माझानं गाठलं. त्यांची काय स्थिती आहे? त्यांच्यावर काय उपचार झाले? हे आपण जाणून घेणार आहोत. ओमायक्रॅानमधून बरे झालेले पिता-पुत्र आणि त्यांच्यावर उपचार करणारे डॅाक्टर यांना एबीपी माझानं समोर आणलंय.