✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार खेलरत्न की झोलरत्न? गळ्यात मेडल अन् हातात बेड्या : स्पेशल रिपोर्ट

एबीपी माझा वेब टीम  |  24 May 2021 10:22 PM (IST)
ABP News

भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी सागर धाखडच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. सागर सुशील कुमारकडे भाड्याने राहत होता. सागरने त्यानी काही महिन्यांच भाडं थकवल होत म्हणून या रागातून ही हत्या झाल्याचं सांगितल जात होतं. पण तपासात आता इतर आणि धक्कादायक कारण समोर येऊ लागली आहेत. इतकंच नाही तर सुशील कुमार गॅंगस्टरच्या संपर्कात होता आणि तो ही गॅंगस्टर बनण्याच्या वाटेवर होता का? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. सुशील कुमार फक्त दिल्ली पोलिसांपासून वाचत नव्हता तर तो संदीप उर्फ काला जठेडी पासून पण स्वःताला वाचवत होता कारण जठेडीच्या हिटलिस्टवर सुशील कुमार  होता.   दोन गँगस्टरबरोबर व्यवसाय केल्यानं सुशील कुमारही गँगस्टर होण्याकडे वाटचाल करत होता असा संशय आहे. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • भारतीय कुस्तीपटू सुशील कुमार खेलरत्न की झोलरत्न? गळ्यात मेडल अन् हातात बेड्या : स्पेशल रिपोर्ट

TRENDING VIDEOS

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण2 Hour ago

MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story2 Hour ago

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!6 Hour ago

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha1 Day ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.