Odisha Lady Thief Special Report : ओडिशाची 28 वर्षांची महाठग गजाआड, कोट्यावधींची संपत्ती कशी मिळवली?
abp majha web team | 18 Oct 2022 07:46 AM (IST)

ओडिशात 30 कोटींहून अधिकच्या संपत्तीची मालकीन असणाऱ्या एका २८ वर्षीय तरुणीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. संपत्ती कमावण्याचा तिचा मार्गच तिला तुरुंगापर्यंत घेवून आलाय. पैसे कमावण्यासाठी नेकमं काय करायची ही तरुणी