OBC Reservation Special Report : महाराष्ट्रातलं ओबीसींचं आरक्षण कुणामुळे गेलं? ABP Majha
abp majha web team | 18 May 2022 10:55 PM (IST)

मध्य प्रदेशनं मिळवलं, महाराष्ट्रानं का गमावलं? महाराष्ट्रातलं ओबीसींचं आरक्षण कुणामुळे गेलं? हा प्रश्न उपस्थित करण्यामागचं कारण म्हणजे मध्य प्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयानं दिलेला दिलासा... स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींच्या आरक्षणाला हिरवा कंदील दाखविला. आणि मग प्रश्न पडला महाराष्ट्रानं ओबीसींचं राजकीय आरक्षण का गमावलं...