OBC Reservation : भाजपमधील ओबीसी नेते पुन्हा सक्रीय? भाजपच्या आंदोलनात काँग्रेसचा फ्लेक्स चर्चेत!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2021 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरुन भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वात विविध जिल्ह्यात चक्काजाम आणि जेलभरो आंदोलन करण्यात आलं. मुंबईत आशिष शेलार, खासदार मनोज कोटक तर पुण्यात पंकजा मुंडे, नागपुरात देवेंद्र फडणवीस आंदोलनात सहभागी झाले.