साताऱ्याचं चिंचणेर गाव महिन्याभरापासून अंधारात, ग्रामपंचायतीनं बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित
निलेश बुधावले, एबीपी माझा | 20 Jul 2021 10:26 PM (IST)
राज्यभरातील ग्रामीण भागात रात्री पथ दिव्यांची वीज गायब झाल्यामुळे पूर्णपणे काळोख असल्याचं चित्र पाहिलं मिळतं आहे. त्यामुळे लहानांपासून अबाल वृद्धांपर्यत सर्वांचं असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेमकी ही समस्या निर्माण का झाली याचा एबीपी माझाने घेतलेल्या आढाव्याचा स्पेशल रिपोर्ट