Nitish Kumar Bihar BJP Pattern Special Report : भाजपचा बिहारमध्येही 'शिंदे' पॅटर्न? ABP Majha
abp majha web team | 08 Aug 2022 11:12 PM (IST)

महाराष्ट्रानंतर आात बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जातेय. नितीशकुमार आणि भाजप यांची युती तुटण्याच्या बेतात आहे. त्यामुळे बिहारमधे वेगळी सत्तासमीकरणं बनण्याच्या तयारीत आहेत. ज्यात महाराष्ट्रातल्याही अनेक गोष्टींचं प्रतिबिंब आहे. पाहुयात त्यासंदर्भातला एक रिपोर्ट.