Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Raut Scam Special Report : माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या काळातील आणखी एक घोटाळा समोर
abp majha web team
Updated at:
18 May 2023 11:59 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझाच्या हाती लागलेले हे पत्र जालन्याच्या एसआरजे पिट्टी कंपनीने ने मुंबईत बसलेल्या प्रकाशगढ मधील महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पाठवलेले आहे . 9 डिसेंबर 2020 रोजी एसआरजे पिट्टी कंपनीने जालना जिल्हा उद्योग केंद्राकडून पात्रता प्रमाणपत्र मिळवले. त्याच दिवशी 9 डिसेंबर 2020 ला एसआरजे पिट्टी कंपनीने जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रमाणपत्राच्या आधारावर मुंबईला महावितरणकडे व्हाट्सअप ने अर्ज मॅसेज करून सबसिडीची मागणी केली. 9 डिसेंबर 2020 रोजी whatsaap ने आलेल्या अर्जाला मंजुरी देत एसआरजे स्टील उद्योगाला उद्योग विस्तारीकरन केल्याचे मान्य करत प्रकाशगड येथील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 28 कोटी 42 लाख वीज सबसिडी मंजूर केली.