Nitin Gadkari Air Bus : पुण्यासाठी गडकरींचा मास्टर प्लॅन, हवेतील बस सुरू करणार? ABP Majha
abp majha web team | 02 Sep 2022 10:07 PM (IST)

पुण्यात वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंनंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुढे आलेत.. चांदणी चौकातील पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गडकरींनी पुणेकरांसमोर मेगा प्लॅन मांडलाय.. पाहुयात गडकरींचा प्लॅन काय आहे...