Sleep Detection Sensors : आता आलार्म वाजणार... दुर्घटना थांबणार Special Report
abp majha web team | 22 Feb 2022 11:10 PM (IST)

मंडळी... महामार्गावर होणाऱ्या अपघातांमागे अनेक कारणं पाहिली असतील... पण यात ७० ते ७५ टक्के कारणं ही वाहन चालकाला झोप लागल्यामुळे घडतायत... पण आता तुमच्या ड्रायव्हरला झोप येऊ नये म्हणून एक स्मार्ट अलार्म आलाय... कसा आहे हा स्मार्ट अलार्म पाहुयात...