Nitin Desai Death : बॉलिवूडला सजवणाऱ्या नितीन देसाईंबाबत बॉलिवूडचा कृतघ्नपणा ABP Majha
abp majha web team | 04 Aug 2023 11:13 PM (IST)

Nitin Desai Death : बॉलिवूडला सजवणाऱ्या नितीन देसाईंबाबत बॉलिवूडचा कृतघ्नपणा ABP Majha
बॉलिवूडमधील अमीर खान, आशुतोष गोवारीकर, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, मनोज जोशी, विनीत शर्मा नितीन देसाईंच्या अंत्यविधीला उपस्थित आहेत.