Special Report : गँगस्टरसोबत पार्टी? आरोपांचं शूटआऊट; Salim Kutta वरुन Sudhakar Badghujar टार्गेट
abp majha web team
Updated at:
15 Dec 2023 10:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईला गँगवॉरचा जुना इतिहास आहे... त्याचे हादरेही मुंबईने अनेकदा सहन केलेयत... आणि या सगळ्यामागे सर्वात मोठा मास्टरमाईड आहे दाऊद... याच दाऊदचा एक हस्तक चर्चेत आलाय... त्याचं नाव आहे सलीम कुत्ता... याच सलीम कुत्ताच्या पार्टीत ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याचा आरोप झालाय... आणि तोही थेट विधानसभेत... आणि त्यावरून आता मोठा वाद सुरू झालाय... पाहूयात....