Nirma Special Report : नेत्यांना धुण्यासाठी भाजपकडे निरमा, वक्तव्यानं राजकारणात फेस
abp majha web team | 17 Mar 2023 09:17 PM (IST)

Nirma Special Report : नेत्यांना धुण्यासाठी भाजपकडे निरमा, वक्तव्यानं राजकारणात फेस
विधिमंडळ अधिवेशनात सध्या निरमा पावडरची जोरदार जाहिरात सुरू आहे. आमच्याकडे गुजरातहून निर्मा पावडर येतं. ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही स्वच्छ करून घेतो, असं वक्तव्य भाजपच्या रमेश पाटील यांनी सभागृहात केलं..आणि विरोधकांनी सभागृहाच एकच गदारोळ केला.