Nilesh Rane Apology Special Report : ...आणि निलेश राणेंनी माफी मागितली : ABP Majha
abp majha web team | 21 Aug 2022 08:35 PM (IST)

रत्नागिरीत स्थानिक रिफायनरी विरोधकांनी सर्वेक्षण रोखल्यानंतर आज पुन्हा सर्वेक्षण होणार होतं. मात्र निलेश राणेंच्या गाडीचा ताफा येताच ग्रामस्थ आक्रमक होताना दिसले. त्यांनी हा ताफा अडवला. यावेळी महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिला.