New York : बर्फाच्या बॉम्बने न्यूयॉर्क, बोस्टन ठप्प; रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक ठप्प Special Report
abp majha web team | 30 Jan 2022 09:12 PM (IST)

अमेरिकेच्या पूर्व भागात बर्फाच्या वादळानं महासत्तेला अंधारात लोटलं आहे. सुमारे ७ कोटी लोक या संकटात सापडले आहेत. न्यूयॉर्क आणि बोस्टनमध्ये वीज गायब झालीय. त्यामुळे या शहरांतलं जनजीवन थंडावलं आहे. अमेरिकेतील या बॉम्ब वादळानं चिंता वाढवली आहे.पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,