एक्स्प्लोर
Shiv Sena vs Nitesj Rane Kankavli : नितेश राणेंना शह देण्यासाठी दोन्ही शिवसेना एकत्र? Special Report
कोकणातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपचे आमदार नितेश राणे यांना शह देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात नवी रणनीती आखली जात आहे. 'शिंदेंच्या शिवसेनेसोबत कसलीही युती नको', असा थेट आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असतानाही, स्थानिक पातळीवर वेगळी समीकरणं जुळताना दिसत आहेत. राणेंच्या बालेकिल्ल्यातच त्यांना आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी राजन तेली यांच्यासोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती आहे. या बैठकीला सुशांत नाईक आणि संदेश पारकर यांच्यासारखे स्थानिक नेतेही उपस्थित होते. २०१८ च्या निवडणुकीत नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या आदेशाला बगल देऊन कणकवलीत राणे विरोधात सर्वपक्षीय आघाडी उभारली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Winter Session Nagpur : उद्यापासून हिवाळी अधिवेशन, तापलं वातावरण Special Report

Jain Muni Kabutarkhana : कबुतरामुळे बिघडलं धर्मकारण, राजकारण Special Report

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता का नाही? Special Report

Pune NCP : पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांसोबत जाणार का? Special Report

Smruti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement




























