New Government Special Report : नवं सरकार, नवे निर्णय! ठाकरे सरकारच्या निर्णयात बदल ABP Majha
abp majha web team | 14 Jul 2022 10:17 PM (IST)

नवं सरकार, नवे निर्णय! ठाकरे सरकारच्या निर्णयात बदल. स्थगित प्रकल्पांना ग्रीन सिग्नल. ठाकरे सरकारनं घेतलेल्या कुठल्या निर्णयांमध्ये शिंदे सरकारनं केले बदल?